IPL 2023 Schedule announced : मुंबई इंडियन्स ते कोलकाता नाइट रायडर्स, जाणून घ्या IPL 2023 चे संपूर्ण वेळापत्रक अन् फॉरमॅट 

IPL 2023 Schedule announced : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) शुक्रवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 05:47 PM2023-02-17T17:47:32+5:302023-02-17T17:47:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Full Schedule announced, Formate : MI, RCB, CSK, SRH, DC, GT, LSG, PBKS, KKR, RR team Full schedule of IPL 2023,  This time teams will be playing 2 games each against the opposite group teams | IPL 2023 Schedule announced : मुंबई इंडियन्स ते कोलकाता नाइट रायडर्स, जाणून घ्या IPL 2023 चे संपूर्ण वेळापत्रक अन् फॉरमॅट 

IPL 2023 Schedule announced : मुंबई इंडियन्स ते कोलकाता नाइट रायडर्स, जाणून घ्या IPL 2023 चे संपूर्ण वेळापत्रक अन् फॉरमॅट 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Schedule announced : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) शुक्रवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले. महिला प्रीमिअर लीग ४ ते २६ मार्च या कालावधीत पार पडणार आहे आणि त्यानंतर IPL 2023 रंगणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगचे १६ वे पर्व आणखी धमाकेदार होणार आहे. १० फ्रँचायझींसह आयपीएलचे हे सलग दुसरे पर्व असणार आहे आणि २०२३ मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये  फ्रँचायझींची वाट लावणार आहे.  

गुवाहाटी आणि धर्मशाला या दोन नव्या शहरांमध्ये यंदाच्या आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. एकूण १२ स्टेडियमवर साखळी फेरीतील ७० सामने खेळवले जातील. १८ डबल हेडर सामने असतील. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर ७ आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर ७ सामने खेळतील. 
 
दोन गटांत विभागणी
ग्रुप ए - मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स
ग्रुप बी - चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स  

आयपीएल २०२३ चे संपूर्ण वेळापत्रक
३१ मार्च - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, अहमदाबाद- सायंकाळई ७.३० वा. पासून
१ एप्रिल -  पंजाब किंग्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मोहाली - दुपारी ३.३० वा. पासून
१ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स, लखनौ - सायंकाळी ७.३० वा. पासून
२ एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स - दुपारी ३.३० वा.पासून
२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू - सायंकाळी ७.३० वा. पासून 
३ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई -  सायंकाळी ७.३० वा. पासून
४ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात टायटन्स, सायंकाळी ७.३० वा. पासून
५ एप्रिल  राजस्थान  रॉयल्स वि. पंजाब किंग्स, गुवाहाटी - सायंकाळी ७.३० वा. पासून
६ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता - सायंकाळी ७.३० वा. पासून
७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि.  सनरायझर्स हैदराबाद, लखनौ, सायंकाळी  ७.३० वा. पासून 
८ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, गुवाहाटी- दुपारी ३.३० वा. पासून
८ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा. पासून
९ एप्रिल -  गुजरात टायटन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, अहमदाबाद- दुपारी ३.३० वा.  पासून
९ एप्रिल -  सनरायझर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्स, हैदराबाद - सायंकाळी ७.३० वा. पासून
१० एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. लखनौ सुपर जायंट्स, बंगळुरु - सायंकाळी ७.३० वा. पासून
११ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली - सायंकाळी ७.३० वा. पासून 
१२ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, चेन्नई - सायंकाळी ७.३० वा. पासून
१२ एप्रिल - पंजाब किंग्स वि. गुजरात टायटन्स, मोहाली  - सायंकाळी ७.३० वा. पासून
१४ एप्रिल - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता - सायंकाळी ७.३० वा.  पासून
१५ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू - दुपारी ३.३० वा. पासून
१५ एप्रिल  -  लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, लखनौ - सायंकाळी ७.३० वा. पासून
१६ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई - दुपारी ३.३० वा.पासून 
१६ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. राजस्थान रॉयल्स, अहमदाबाद - सायंकाळी ७.३० वा.पासून
१७ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू  - सायंकाळी ७.३० वा.पासून
१८ एप्रिल - स नरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद  - सायंकाळी ७.३० वा.पासून
१९ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, जयपूर  - सायंकाळी ७.३० वा.पासून
२० एप्रिल - पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मोहाली  - दुपारी ३.३० वा. पासून
२० एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मोहाली  - सायंकाळी ७.३० वा.पासून
२१ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई  - सायंकाळी ७.३० वा.पासून
२२ एप्रिल - लखनौ सुपर जायट्स वि. गुजरात टायटन्स, लखनौ - दुपारी ३.३० वा. पासून
२२ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, मुंबई  - सायंकाळी ७.३० वा.पासून
२३ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू  - दुपारी ३.३० वा. पासून
२३ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स कोलकाता  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
२४ एप्रिल - सनरायझर्स हैदारबाद वि. दिल्ली कॅपिटल्स, हैदराबाद  - सायंकाळी ७.३० वा.पासून
२५ एप्रिल- गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, अहमदाबाद  - सायंकाळी ७.३० वा.पासून
२६ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, बंगळुरू  - सायंकाळी ७.३० वा.पासून
२७ एप्रिल ० राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, जयपूर   - सायंकाळी ७.३० वा.पासून
२८ एप्रिल - पंजाब किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स , मोहाली  - सायंकाळी ७.३० वा.पासून
२९ एप्रिल - कोलकाता नाइट रायडर्स वि.  गुजरात टायटन्स, कोलकाता - दुपारी ३.३० वा.पासून
२९ एप्रिल -  दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली  - सायंकाळी ७.३० वा.पासून
३० एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, मुंबई - दुपारी ३.३० वा.पासून
३० एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई  - सायंकाळी ७.३० वा.पासून 

१ मे - लखनौ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनौ  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
२ मे - गुजरात टायटन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, अहमदाबाद  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
३ मे - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, मोहाली  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
४ मे - लखनौ सुपर जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स, लखनौ - दुपारी ३.३० वा. पासून
४ मे - सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाइट रायडर्स, हैदराबाद  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
५ मे - राजस्थान रॉयल्स वि. गुजरात टायटन्स,  जयपूर  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
६ मे - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई - दुपारी ३.३० वा. पासून 
६ मे - दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
७ मे - गुजरात टायटन्स वि. लखनौ सुपर जायंट्स, अहमदाबाद - दुपारी ३.३० वा.पासून
 ७ मे - राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद,  जयपूर  - सायंकाळी ७.३० वा.पासून  
८ मे  - कोलकाता नाइट रायडर्स वि. पंजाब किंग्स, कोलकाता  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
९ मे - मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
१० मे - चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई  - सायंकाळी ७.३० वा.पासून

११ मे - कोलकाता नाइट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स, कोलकाता - सायंकाळी ७.३० वा.पासून 
१२ मे - मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून 
१३ मे - सनरायझर्स हैदराबाद वि. लखनौ सुपर जायंट्स, हैदराबाद - दुपारी ३.३० वा. पासून
१३ मे - दिल्ली कॅपिटल्स वि. पंजाब किंग्स, दिल्ली - सायंकाळी ७.३० वा.पासून 
१४ मे - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, जयपूर - दुपारी ३.३०वा. पासून
१४ मे - चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई, - सायंकाळी ७.३० वा.पासून 
१५ मे - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद, - सायंकाळी ७.३० वा.पासून 
१६ मे - लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स लखनौ, - सायंकाळी ७.३० वा.पासून 
१७ मे - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, धर्मशाला - सायंकाळी ७.३० वा.पासून 
१८ मे - सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, हैदराबाद - सायंकाळी ७.३० वा.पासून 
१९ मे - पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, धर्मशाला - सायंकाळी ७.३० वा.पासून 
२० मे - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली - दुपारी ३.३० वा. पासून
२० मे - कोलकाता नाइट रायडर्स वि. लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता - सायंकाळी ७.३० वा.पासून 
२१ मे - मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई - दुपारी  ३.३० वा.पासून 
२१ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. गुजरात टायटन्स, बंगळुरू - सायंकाळी ७.३० वा.पासून  

Read in English

Web Title: IPL 2023 Full Schedule announced, Formate : MI, RCB, CSK, SRH, DC, GT, LSG, PBKS, KKR, RR team Full schedule of IPL 2023,  This time teams will be playing 2 games each against the opposite group teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.