Join us  

IPL 2023 Retention : CSK, MI, RCB सह सर्व फ्रँचायझींनी जाहीर केली अंतिम लिस्ट; पाहा कोणाच्या बटव्यात किती रक्कम वाचली पासून सर्व माहिती 

IPL 2023 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.  IPL 2023 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शन होणार आहे आणि आज फ्रँचायझींनी त्यांच्या ताफ्यातून रिलीज केलेल्या व रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 7:35 PM

Open in App

IPL 2023 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.  IPL 2023 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शन होणार आहे आणि आज फ्रँचायझींनी त्यांच्या ताफ्यातून रिलीज केलेल्या व रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली.  

९४ सामने खेळवले जाणार... संघ संख्या दहाच ठेवली जाणार आहे, परंतु पुढील ५ वर्षांत सामन्यांची संख्या टप्प्याटप्य्याने वाढवण्यात येईल, असे धुमाळ यांनी सांगितले. २०२२मध्ये गुजरात व लखनौ हे दोन नवीन फ्रँचायाझी दाखल झाले आणि आयपीएलमध्ये ७४ सामने ( साखळी फेरीचे ७० + प्ले ऑफचे ४ ) खेळवले गेले. प्रत्येक संघाने साखळी फेरीत १४ सामने खेळले. पण, आता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या व चौथ्या वर्षी सामन्यांची संख्या १०ने वाढवण्यात येईल आणि पाचव्या वर्षी ही संख्या २० ने वाढवून ९४ इतकी केली जाईल.  

आता आयपीएलमध्ये ‘IMPACT PLAYER’...

  • सोप्या भाषेत सांगायचे झाले तर या नियमानुसार संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हमधील एका खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूला मैदानावर उतरवू शकतो.
  • फुटबॉल, बास्केटबॉल, रग्बी आदी खेळांमध्ये हा नियम अस्तित्वात आहे आणि त्यातूनच प्रेरणा घेत बीसीसीआयने आयपीएलमध्ये हा नियम आणण्याची तयारी दर्शवली आहे.
  • डावातील १४ वे षटक पूर्ण होण्यापूर्वी संघाला हा बारावा खेळाडू मैदानावर उतरवावा लागेल. त्यानंतर हा खेळाडू फलंदाजीही करू शकतो आणि ४ षटकंही फेकू शकतो. मैदानावरील अम्पायर्सना त्या खेळाडूच्या समावेशाबाबत सांगणे गरजेचे आहे
  • ज्या खेळाडूच्या जागी ‘IMPACT PLAYER’ ला संधी दिली जाईल, तो खेळाडू या सामन्यातून बाद होईल. नाणेफेक करताना कर्णधारांना प्लेइंग इलेव्हनसोबतच Impact Player साठी चार पर्यायी खेळाडूंची नावंही सांगावी लागणार आहेत.

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians - full update)

  • रिलीज केलेले खेळाडू - किरॉन पोलार्ड, अनमोलप्रीत सिंग, आर्यन जुयाल, बसील थम्पी, डॅनिएल सॅम्स, फॅबियन अॅलेन, जयदेव उनाडकत, मयांक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रिली मेरेडिथ, संजय यादव, टायमल मिल्स 
  • ट्रेडिंग विंडो - जेसन बेहरेनडॉर्फ
  • पर्समध्ये शिल्लक रक्कम - २०.५५ कोटी
  • परदेशी खेळाडूंसाठी रिक्त जागा - ३
  • कायम राहिलेले खेळाडू - रोहित शर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, त्रिस्तान स्तब्ब्स, डेवॉल्ड ब्रेव्हिस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्षद खान, कुमार कार्तिकेया, हृतिक शोकीन, आकाश मढवाल

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad )  

  • रिलीज केलेले खेळाडू - केन विलियम्सन, निकोलस पूरन, जगदीशा सुचिथ, प्रियाम गर्ग , रवीकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन अॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, सुशांत मिश्रा, विष्णून विनोद 
  • पर्समध्ये शिल्लक रक्कम - ४२.२५ कोटी 
  • परदेशी खेळाडूंसाठी रिक्त जागा - ४ 
  • कायम राखलेले खेळाडू - अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को येनसन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उम्रान मलिक 

 

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings ) 

  • रिलीज केलेले खेळाडू - ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, अॅडम मिल्न्, हरी निशांथ, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसीफ,  नारायण जगदीसन  
  • पर्समध्ये शिल्लक रक्कम - २०.४५ कोटी
  • परदेशी खेळाडूंची रिक्त जागा - २
  • कायम राहिलेले खेळाडू - महेंद्रसिंग धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, शुभ्रांशू सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हणंगर्गेकर, ड्वेन प्रेटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीष पथिराना, सिमरजीत सिंग, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महीष थिक्साना   

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

  • रिलीज केलेले खेळाडू - जेसन बेहरेनडॉर्फ, अनिश्‍वर गौतम, चामा मिलिंद, लवनीथ सिसोदिया, शेरफेन रदरफोर्ड. 
  • पर्समध्ये शिल्लक रक्कम - ८.७५ कोटी
  • कायम राखलेले खेळाडू - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ॲलेन, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोम, महिपाल लोम सिराज, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप. 

 

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals ) 

  • रिलीज केलेले खेळाडू - शार्दूल ठाकूर, टीम सेईफर्ट, अश्विन हेब्बार, केएस भरत, मनदीप सिंग 
  • ट्रेडिंग विंडो - अमन खान
  • पर्समध्ये शिल्लक रक्कम - १९.४५ कोटी
  • परदेशी खेळाडूंसाठी रिक्त जागा -२ 
  • कायम राखलेले खेळाडू - रिषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिपाल पटेल, रोव्हमन पॉवेल, सर्फराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिच नॉर्खिया, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, खलिल अहमद, लुंगी एनगिडी, मुस्ताफिजूर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रविण दुबे, विकी ओस्तवाल 

राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) 

  • रिलीज केलेले खेळाडू - अनुनय सिंग, कॉर्बिन बॉश, डॅरील मिचेल, जेम्स निशॅम, करुण नायर, नॅथन कोल्टर नायल, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, शुभम गार्हवाल, तेजस बरोका 
  • पर्समध्ये शिल्लक रक्कम - १३. २ कोटी
  • परदेशी खेळाडूंसाठी रिक्त जागा - ४
  • कायम राखलेले खेळाडू - संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेड मॅकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करिअप्पा

 

पंजाब किंग्स ( Punjab Kings )  

  • रिलीज केलेले खेळाडू - मयांक अग्रवाल, ओडिन स्मिथ, वैभन अरोरा, बेन्नी हॉवेल, इशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मंकड, संदीप शर्मा, वृतिक चॅटर्जी
  • पर्समध्ये शिल्लक रक्कम - ३२.२ कोटी
  • परदेशी खेळाडूंसाठी रिक्त जागा - ३ 
  • कायम राखलेले खेळाडू - शिखर धवन, शाहरुख खान, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, भानुका पाजपक्षा, जितेश शर्मा, राज बावा, रिषी धवन, लिएम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, बल्तेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार 

गुजरात टायटन्स ( Gujarat Titans )रिलीज केलेले खेळाडू - रहमनुल्लाह गुर्बाज, ल्युकी फर्ग्युसन, डॉमिनिक ड्रेक्स, गुरकिरत सिंग, जेसन रॉय, वरुण आरोन  पर्समध्ये शिल्लक रक्कम - १९.२५ कोटीपरदेशी खेळाडूंसाठी रिक्त जागा - ३कायम राखलेले खेळाडू - हार्दिक पांड्या, शुबमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, वृद्धीमान सहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवाटिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नळकांडे, जयंत यादव, आर साई किशोर, नूर अहमद  

लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants )रिलीज केलेले खेळाडू - अँड्य्रू टाय, अंकित राजपूत, दुष्मंथा चमिरा, एव्हिन लुईस, जेसन होल्डर, मनिष पांडे, शाहबाज नदीमपर्समध्ये शिल्लक रक्कम - २३. ३५ कोटी परदेशी खेळाडूंसाठी रिक्त जागा - ४ कायम राखलेले खेळाडू - लोकेश राहुल, आयुष बदोनी, करन शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉयनिस, कृष्णप्पा गौथम, दीपक हुडा, कायले मेयर्स, कृणाल पांड्या, आवेश खान, मोहसिन खान, मार्क वूड, मयांक यादव, रवी बिश्नोई.   

कोणाच्य बटव्यात किती रक्कम (  Purse Remaining) 

  • Sunrisers Hyderabad - INR 42.25 crore
  • Punjab Kings - INR 32.2 crore
  • Lucknow Super Giants - INR 23.35 crore
  • Mumbai Indians - INR 20.55 crore
  • Chennai Super Kings - INR 20.45 crore
  • Delhi Capitals - INR 19.45 crore
  • Gujarat Titans - INR 19.25 crore
  • Rajasthan Royals - INR 13.2 crore
  • Royal Challengers Bangalore - INR 8.75 crore
  • Kolkata Knight Riders - INR 7.05 crore 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"      

टॅग्स :आयपीएल २०२२आयपीएल लिलावमुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्स
Open in App