MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?

मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या ताफ्यातील ५ प्रमुख खेळाडूंना रिटेन केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 05:59 PM2024-10-31T17:59:59+5:302024-10-31T18:01:31+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Retention Mumbai Indians Retained Rohit Sharma Hardik Pandya Jasprit Bumrah Suryakumar Yadav along with Tilak Varma | MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?

MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 Retention Mumbai Indians Retained Retained Players List :  मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या ताफ्यातील पाच प्रमुख खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव या स्टार खेळाडूंसह यात युवा तिलक वर्माच्या नावाचाही समावेश आहे. 

MI नं कुणाला किती कोटी रुपयांत केलं रिटेन?

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील रिटेन खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराह याला मोठी रक्कम मिळाली आहे. १८ कोटी रुपयांसह MI नं  स्टार गोलंदाजाला आपल्या ताफ्यात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या पाठोपाट हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवसाठी १६.३५ कोटी रुपये तर रोहित शर्मासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने १६.३० कोटी रुपये मोजले आहेत. याशिवाय तिलक वर्मासाठी ८ कोटी रुपयात रिटेन करण्यात आले आहे. 

 

Web Title: IPL 2025 Retention Mumbai Indians Retained Rohit Sharma Hardik Pandya Jasprit Bumrah Suryakumar Yadav along with Tilak Varma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.