IPL Auction 2018 Teams & Players: जाणून घ्या कुठला खेळाडू, कोणत्या संघातून खेळणार

आयपीएलच्या 11 व्या मोसमासाठी रंगतदार लिलाव प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत ज्या खेळाडूंची विक्री झाली आहे ते कुठल्या संघाकडून खेळणार आहेत ते जाणून घ्या... 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 01:40 PM2018-01-27T13:40:53+5:302018-01-27T13:59:19+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2018: Know what player, which team will play | IPL Auction 2018 Teams & Players: जाणून घ्या कुठला खेळाडू, कोणत्या संघातून खेळणार

IPL Auction 2018 Teams & Players: जाणून घ्या कुठला खेळाडू, कोणत्या संघातून खेळणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरु - आयपीएलच्या 11 व्या मोसमासाठी रंगतदार लिलाव प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत ज्या खेळाडूंची विक्री झाली आहे ते कुठल्या संघाकडून खेळणार आहेत ते जाणून घ्या... 

मुंबई इंडियन्स 
रोहित शर्मा ( भारतीय ) 
हार्दिक पांडया (भारतीय)
जसप्रीत बुमराह (भारतीय)
किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 
विराट कोहली (भारतीय)
एबी डि विलियर्स (दक्षिण आफ्रिका)
ब्रँडन मॅक्क्युलम (न्यूझीलंड)
ख्रिस वोक्स (इंग्लंड)
कॉलनी डी ग्रँडहोनी (न्यूझीलंड)
मोइन अली (इंग्लंड)

राजस्थान रॉयल्स 
स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
अजिंक्य रहाणे (भारतीय)
बेन स्टोक्स ( इंग्लंड)
स्टुअर्ट बिन्नी (भारतीय)

किंग्ज इलेव्हन पंजाब 
अक्षर पटेल (भारतीय)
करुण नायर (भारतीय)
आर.अश्विन (भारतीय)
युवराज सिंह (भारतीय)
केएल राहुल (भारतीय)
डेव्हीड मिलर (दक्षिण आफ्रिका) 
अॅरोन फिंच (ऑस्ट्रेलिया)
मारक्युस स्टॉईनीस (ऑस्ट्रेलिया)
 

कोलकाता नाईट रायडर्स 
सुनील नरेन (वेस्ट इंडिज)
अँड्रे रसेल (वेस्ट इंडिज)
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
ख्रिस लिन (ऑस्ट्रेलिया)

दिल्ली डेअरेडेव्हिल्स 
ख्रिस मॉरीस (दक्षिण आफ्रिका)
श्रेयस अय्यर (भारतीय)
ऋषभ पंत (भारतीय)
गौतम गंभीर (भारतीय)
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)
जेसन रॉय ( इंग्लंड)
कॉलनी मुनरो (न्यूझीलंड)

सनरायजर्स हैदराबाद 
डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
भुवनेश्वर कुमार (भारतीय)
साकीब अल हसन (बांगलादेश)
केन विलयमसन (न्यूझीलंड)
शिखर धवन (भारतीय)
मनीष पांडे (भारतीय)
कार्लोस ब्राथवेट (वेस्ट इंडिज)
युसूफ पठाण (भारतीय)

चेन्नई सुपर किंग्ज 
एमएस धोनी (भारतीय)
रविंद्र जाडेजा (भारतीय)
सुरेश रैना (भारतीय)
डवेन ब्रावो (वेस्ट इंडिज)
फा डु प्लेसिस (दक्षिण आफ्रिका)
शेन वॅटसन (ऑस्ट्रेलिया)
केदार जाधव (भारतीय)


 

Web Title: IPL Auction 2018: Know what player, which team will play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.