Join us  

IPL Auction 2020 : पॅट कमिन्स ते सॅम कुरण... विविध संघांनी खरेदी केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

दिवसभरात 62 खेळाडूंवर बोली लागली आणि 29 खेळाडू अनसोल्ड राहिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 3:58 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव झाला. दिवसभरात 62 खेळाडूंवर बोली लागली आणि 29 खेळाडू अनसोल्ड राहिले. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं रेकॉर्ड तोड कमाई केली. त्यानं 15.50 कोटीत कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात एन्ट्री मारली. काल कोणत्या संघानं कोणाला घेतलं हे जाणून घेऊया...

दिल्ली कॅपिटल्स - जेसन रॉय - 1.50 कोटीख्रिस वोक्स - 1.50 कोटीअ‍ॅलेक्स केरी - 2.40 कोटीसिमरोन हेटमायर - 7.75 कोटीमोहित शर्मा - 50 लाखतुषाप देशपांडे - 20 लाखमार्कस स्टॉयनिस - 4.80 कोटीललित यादव - 20 लाख  

किंग्ज इलेव्हन पंजाबग्लेन मॅक्सवेल - 10.75 कोटीशेल्डन कोट्रेल - 8.50 कोटीदीपक हूडा - 50 लाखइशान पोरेल - 20 लाखरवी बिश्नोई - 2 कोटीख्रिस जॉर्डन - 3 कोटीतजींदर ढिल्लोन - 30 लाखसिम्रन सिंग - 55 लाख

कोलकाता नाईट रायडर्सपॅट कमिन्स - 15.50 कोटीइयॉन मॉर्गन - 5.25 कोटीराहुल त्रिपाठी - 60 लाखवरुण चक्रवर्थी - 4 कोटी एम सिधार्थ - 20 लाखटॉम बँटन - 1 कोटीख्रिस ग्रीन - 20 लाखप्रविण तांबे - 20 लाखनिखिल नाईक - 20 लाख  मुंबई इंडियन्स ख्रिस लीन - 2 कोटीनॅथन कोल्टर नील - 8 कोटीसौरभ तिवारी - 50 लाखमोहसीन खान - 20 लाखदिग्विजय देशमुख - 20 लाखप्रिंस बलवंत राय - 20 लाख

राजस्थान रॉयल्सरॉबीन उथप्पा - 3 कोटीजयदेव उनाडकट - 3 कोटीयशस्वी जैस्वाल - 2.40 कोटीकार्तिक त्यागी - 1.30 कोटीआकाश सिंग - 20 लाखडेव्हिड मिलर - 75 लाख ओशाने थॉमस - 50 लाखटॉम कुरण -  1 कोटीअनिरुद्ध जोशी - 20 कोटीअँड्य्रु टाय -  1 कोटी 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुअ‍ॅरोन फिंच - 4.40 कोटीख्रिस मॉरिस - 10 कोटीजोश फिलिप - 20 लाखकेन रिचर्डसन - 4 कोटीपवन देशपांडे - 20 लाखडेल स्टेन - 2 कोटीशाहबाज अहमद - 20 लाखइसुरू उदाना - 50 लाख 

चेन्नई सुपर किंग्स  सॅम कुरण - 5.50 कोटी पियुष चावला - 6.75 कोटीजोश हेझलवूड - 2 कोटीआर साइ किशोरे - 20 लाख 

सनरायझर्स हैदराबाद विराट सिंग - 1.90 कोटीप्रियाम गर्ग - 1.90 कोटीमिचेल मार्श - 2 कोटीबवानका संदीप - 20 लाखफॅबीयन अ‍ॅलेन - 50 लाखअब्दुल समद - 20 लाखसंजय यादव - 20 लाख 

टॅग्स :आयपीएल लिलाव 2020आयपीएल 2020चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्सकिंग्ज इलेव्हन पंजाब