IPL Auction 2021 : मिनी ऑक्शन असले तरी चेन्नई सुरू असलेल्या आयपीएल ( IPL 2021) लिलावात परदेशी खेळाडूंवर पैशांचा धो धो पाऊस पडलेला पाहायला मिळाला. ख्रिस मॉरिस ( Chris Morris), ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) यांच्यानंतर गोलंदाज झाय रिचर्डसन ( Jhye Richardson) याला ताफ्यात घेण्यासाठी फ्रँचायझींनी मोठी रक्कम मोजली. १.५ कोटी बेस प्राईज असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजासाठी किंग्स पंजाबनं ( Kings Punjab) १४ कोटी मोजले. आयपीएल इतिहासात प्रथमच तीन खेळाडूंवर १४ किंवा त्याहून अधिक कोटींची बोली लागली.
IPL Auction 2021 List of Indian and Overseas Players with Highest low Best High Prices म
आतापर्यंत महागडे खेळाडू
ख्रिस मॉरिस - १६.२५ कोटी
ग्लेन मॅक्सवेल - १४.२५ कोटी
झाय रिचर्डसन- १४ कोटी
आयपीएल ऑक्शनमधील महागडे खेळाडू ( Highest purchases in #IPLAuction )
ख्रिस मॉरिस - १६.२५ कोटी ( राजस्थान रॉयल्स २०२१)
युवराज सिंग - १६ कोटी ( दिल्ली कॅपिटल्स २०१५)
पॅट कमिन्स १५.५ कोटी ( कोलकाता नाइट रायडर्स, २०२०)
बेन स्टोक्स १४.५ कोटी ( रायझिंग पुणे सुपरजायंट्स २०१७)
ग्लेन मॅक्सवेल १४.२५ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २०२१)
युवराज सिंग १४ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २०१४)
सर्वात महागडे खेळाडू ( Most expensive foreign players in IPL Auctions)
ख्रिस मॉरिस - १६.२५ कोटी, २०२१
पॅट कमिन्स - १५.५ कोटी, २०२०
बेन स्टोक्स - १४.५ कोटी, २०१७
ग्लेन मॅक्सवेल - १४.२५ कोटी, २०२१
Web Title: IPL Auction 2021 : For the first time three players bought for over 14Cr in same auction in IPL history
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.