Join us

धोनीच्या निवडीचा मापदंड आयपीएल नाही - नेहरा

धोनी याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो गेल्या वर्षी झालेल्या विश्व चषकानंतर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये देखील खेळलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 02:56 IST

Open in App

नवी दिल्ली : माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहराच्या मते, या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या बाबतीत चर्चा होऊ शकते. पण माजी कर्णधारासाठी ही निवड प्रक्रिया असु शकत नाही.

धोनी याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो गेल्या वर्षी झालेल्या विश्व चषकानंतर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये देखील खेळलेला नाही. नेहराने एका शोमध्ये सांगितले की, माझ्यासाठी एम.एस. धोनीचा खेळ कधीच कमी नव्हता. त्याला माहित असते की संघाला कसे पुढे न्यायचे. मला वाटत नाही की, आयपीेएलमध्ये धोनी कसा खेळतो यावर त्याची निवड व्हावी.’

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआशिष नेहरा