इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) पाच जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) २०२१च्या मोसमासाठीच्या मिनी ऑक्शन पूर्वी ७ खेळाडूंना रिलीज केलं, तर १८ खेळाडूंना कायम राखलं. आयपीएलमध्ये सर्वाधिक १७० विकेट्स नावावर असणाऱ्या मलिंगानं यूएईत झालेल्या स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याच्या वडिलांची प्रकृती खालावली होती. २०१९च्या लिलावात मुंबई इंडियन्सनं २ कोटींत मलिंगाला आपल्या ताफ्यात गेतले होते. २०१८च्या मोसमात मलिंगा खेळला नव्हता. २०१९च्या अंतिम सामन्यात मलिंगाचा अनुभव मुंबई इंडियन्सच्या कामी आला आणि त्यानं चेन्नई सुपर किंग्सला जेतेपदापासून दूर ठेवले. २०१३ व २०१५च्या अंतिम सामन्यातही मुंबईला जेतेपद जिंकून देण्यात मलिंगाचा मोठा वाटा होता.
MI Retained: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ए सिंग, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, एम खान, हार्दिक पांड्या, जयंत यादव, किरॉन पोलार्ड, ए रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक, आदित्य तरे, कृणाल पांड्या
Released players: लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, जेम्स पॅटीन्सन, नॅथन कोल्टर नायल, शेर्फाने रुथरफोर्ड, प्रिन्स बलवंत राय, दिग्विजय देशमुख
KXIP Retained: लोकेश राहुल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, मनदीप सिंग, मयांक अग्रवाल, रवी बिश्नोई, प्रभसिमरन सिंग, दीपक हूडा, सर्फराज खान, अर्षदीप सिंग, मुरुगन अश्विन, दर्शन नळकांडे, इशान पोरेल व हरप्रीत सिंग
Released: ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कोट्रेल, के गौथम, मुजीब उर रहमान, जिमी निशॅम, हार्डस विलजोन, करून नायर
चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) संघात कायम राखलेले खेळाडू ( Retained CSK players) - एन जगदीसन, ऋतुराज गायकवाड, के आसीफ, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, जोश हेझलवूड, कर्ण शर्मा, अंबाती रायुडू, सुरेश रैना, इम्रान ताहीर, दीपक चहर, फॅफ ड्यू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, लुंगी एनगीडी, सॅम कुरण, एक किशोरे
Released: केदार जाधव, पीयूष चावला, मुरली विजय, हरभजन सिंग, शेन वॉटसन, मोनू सिंग
RCBनं कायम राखलेले खेळाडू - विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडीक्कल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, जो फिलिप, एस अहमद, नवदीप सैनी, अॅडम झम्पा
रिलीज केलेले खेळाडू - जी सिंग, मोईन अली, अॅरोन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, डेल स्टेन, पार्थिव पटेल, इसुरू उडाना
Web Title: IPL Retention: Mumbai Indians releases 7 big players including Lasith Malinga, see full list
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.