मुंबई : २९ व्या कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषकाच्या साखळीतील तिसऱ्या सामन्यात रोनित ठाकूर ( २४८* धावा, ४१४ चेंडूत, ४१ चौकार आणि १ षटकार) च्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर कलिना विभाग अ संघाने विरार विभाग अ संघाविरुद्ध ५१९ धावांचा डोंगर उभा केला. राजसिंग देशमुख (११३) सह रोनितने दूसऱ्या विकेटसाठी २४६ धावांची भागीदारी केली आणि उपांत्य फेरीसाठी सहज प्रवेश मिळवला.
अ गट घाटकोपर विभाग (अ):- १२४/९ डाव घोषित (प्रेम नाईक ४६,संगित कांबळे ३४, अनुराग सिंग ४/३०) आणि २०२/१०( आदित देवगावकर ३०, अमन खान ५५, अनुराग सिंग ३/५५,कुणाल नवरंगे ४/४०) पहिल्या डावावर विजयी विरुद्ध ठाणे विभाग (अ):- १०७/९ डाव घोषित (अमन खान ५/१२) आणि १३५/५ ( आदित्य रावत ६२)सामनावीर :- अमन खान माटुंगा विभाग (अ):- १६७/१० ( ओवेस शेख १२२, झैद पाटणकर ३/२५, तौहीद फ ३/४३,कुंजन बडगुजर ३/२४) आणि १८४/१० (ओवेस शेख ६५,कुंजन बडगुजर ३/३१,नूतन गोयल ३/५८) विरुद्ध नवी मुंबई विभाग (अ):- २६१/९ डाव घोषित (निसार शेख ४१, आदित्य पवार १०७,रॉबीन वेल ४१,आर्यन मालथु ३१)सामनावीर :- ओवेस शेख
ब गट पी. डी. टी. एस. विभाग (अ):- १३३/१० (साई आंग्रे ५/२०) आणि १६७/९ डाव घोषित ( फर्दिन शेख ३५,उत्सव कोटी ३०, तनिश हिर्लेकर ६/३२) पहिल्या डावावर पराभूत विरुद्ध शिवाजी पार्क विभाग (अ):- २२१/७ ( अर्जुन दाणी ६१, कुमार खान ३७, पार्थ पठक ४२,तनिश हिर्लेकर ३७, साहिल दवणे ५/५६ )सामनावीर :- तनिश हिर्लेकरकलिना विभाग अ):- ५१९/६ (राजसिंग देशमुख ११३, रोनित ठाकूर २४८*,क्रिश सुब्रमनिअम ५०, दिव्यम शहा ३२,तेजस चाळके ३२) अनिर्णित विरुद्ध विरार विभाग (अ):- १६४/७ ( तनिष्क मेहेर ५४*,शिवम घोष ४४,शुभम खरात ३/३६, रोनित ठाकूर ३/३)सामनावीर :- रोनीत ठाकूर
क गटनवी मुंबई विभाग (ब):- २६९/८ डाव घोषित (हर्ष साळूंके १२०,निसर्ग भुवड ३/४७) पहिल्या डावावर पराभूत विरुद्ध माटुंगा विभाग (ब) :- ३२७/१० (आदित्य पाबळकर ९०,आर्य चोवंकीदार ९६, आदिल खान ५०,कल्पेश वाडेल २५*, दिवांश काटकर ३/६०,सक्षम जाधव ३/९०)सामनावीर :- हर्ष साळूंके ठाणे विभाग (ब) :- १४४/१० (जय धात्रक ३९, अथर्व दातार ४९, देवेन गोहिल ५/४६) आणि २२४/३ (अथर्व विचारे ४२, ध्रुवा कोळी ३७, आकाश सिंग १०२*) पहिल्या डावावर पराभूत विरुद्ध घाटकोपर विभाग (ब):- १७५/१० (स्वयम वाघमारे ६८,पृथ्वी नायर ४४,आर्यन दयाल ७/५१)सामनावीर :- देवेन गोहिल
ड गट कालीन विभाग (ब):- २९६/१० (जश गनिगा ६०, मनानं भट ४८,शाश्वत ४६, खुश जैन ४६, हर्ष पांडे ३३,अमन तिवारी ६/४८, निर्मित म्हात्रे ३/५०) आणि ५०/४ ( विशाल प्रसाद ३/३९) पहिल्या डावावर विजयी विरुद्ध विरार विभाग (ब):- २३०/१० ( सनी तांबे ३८,सुमित मिश्रा ५८, जश गनिगा५/४७)सामनावीर :- जश गनिगाशिवाजी पार्क विभाग (ब):- ७८/१० ( शिवम यादव ४/१८) आणि ८१/१० ( आयान जैन ३१,आर्यन शर्मा ४/२४, ऍशली डिसुझा ३/३७) पराभूत विरुद्ध पी. डी. टी. एस.विभाग (ब):- २३३/७ डाव घोषित (हुसेन शेख ७७, तन्मय मोडले ९४, प्रिन्स बदानी ७/५१सामनावीर :- तन्मय मोडले
उपांत्य फेरीचे सामने दिनांक २१ आणि २२ मे रोजी माटूंग्याचा रमेश दडकर मैदानात होणार आहेत. १. कलिना विभाग अ विरुद्ध कालिना विभाग ब २. ठाणे विभाग ब विरुद्ध घाटकोपर विभाग अ