ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर आता साऱ्यांचे लक्ष भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेकडे लागले आहे. इंग्लंडनं पहिली कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेला तेंडुलकर-कूक असे नाव द्यावे अशी मागणी इंग्लंडचा माजी गोलंदाज माँटी पानेसार ( Monty Panesar) याने केली आहे. BCCI आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डानं ( ECB) यांनी यासाठी पुढाकार घ्यावा असेही तो म्हणाला.पानेसार यांनी ट्विट करून भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेला सचिन तेंडुलकर व अॅलेस्टर कूक यांचे नाव द्यावे, या दोघांनी त्यांच्या देशासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. Video : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचा युजवेंद्र चहलच्या पत्नीसोबत भन्नाट डान्स
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला 'तेंडुलकर-कूक ट्रॉफी' असं नाव द्या; BCCI-ECB कडे होतेय मागणी
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला 'तेंडुलकर-कूक ट्रॉफी' असं नाव द्या; BCCI-ECB कडे होतेय मागणी
ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर आता साऱ्यांचे लक्ष भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेकडे लागले आहे.
By स्वदेश घाणेकर | Published: February 10, 2021 4:08 PM