मुंबई - महेंद्रसिंग धोनीने गेली दहा वर्षे भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे योगदान दिले. भारताला ( टी-20 आणि वन डे) विश्वचषक जिंकून देण्यात धोनीचा मोठा वाटा आहे. त्याने आपल्या कॅप्टन्सीत भारताला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले. पण, या प्रवासात वैयक्तिक आयुष्य एंजॉय करण्याची संधी धोनीने अनेकदा गमावली. पण, आता कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेला धोनी दहा वर्षांत मागे सुटलेले आनंदाचे क्षण पुन्हा अनुभवत आहे. धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ( संगीत समारंभात अवतरला यंग धोनी )( 'Captain Cool' धोनीचा खतरनाक स्टंट; तुम्ही पण ट्राय कराच )
- Cricket Buzz»
- बातम्या»
- धो धो धबधब्याखाली धो धो धोनी, स्लो मोशन व्हिडीओची मज्जाच न्यारी
धो धो धबधब्याखाली धो धो धोनी, स्लो मोशन व्हिडीओची मज्जाच न्यारी
महेंद्रसिंग धोनीने गेली दहा वर्षे भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे योगदान दिले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:29 PM