TATA IPL 2023 Player Auction list announced - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी होणाऱ्या मिनी ऑक्शनसाठीची अंतिम यादी BCCI ने आज जाहीर केली. या ऑक्शनसाठी ९९१ खेळाडूंनी आपापली नावं नोंदवली होती, परंतु त्यातील ३६९ खेळाडू १० फ्रँचायझींनी निवडले आहेत. शिवाय फ्रँचायाझींनी अतिरिक्त ३० खेळाडूंची नावं सुचवली आहेत आणि त्यामुळे खेळाडूंची संख्या ४०५ अशी झाली आहे. यामध्ये २७३ भारतीय व १३२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ११९ खेळाडू हे राष्ट्रीय संघांकडून खेळले आहेत आणि २८२ खेळाडूंना अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. यापैकी ८७ खेळाडूंनाच संधी मिळणार आहे.
२ कोटी ही सर्वोच्च किंत आहे आणि त्यात १९ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. १.५ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये ११ खेळाडूंचा समावेश आहे. मनीष पांडे व मयांक अग्रवाल हे दोन भारतीय खेळाडू १ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये आहेत. संपूर्ण यादी
कोणाच्य बटव्यात किती रक्कम ( Purse Remaining)
Sunrisers Hyderabad - INR 42.25 crore
Punjab Kings - INR 32.2 crore
Lucknow Super Giants - INR 23.35 crore
Mumbai Indians - INR 20.55 crore
Chennai Super Kings - INR 20.45 crore
Delhi Capitals - INR 19.45 crore
Gujarat Titans - INR 19.25 crore
Rajasthan Royals - INR 13.2 crore
Royal Challengers Bangalore - INR 8.75 crore
Kolkata Knight Riders - INR 7.05 crore
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: NEWS : IPL 2023 Player Auction list announced, 405 cricketers will be part of the IPL auction with 273 Indians & 132 overseas players set to go under the hammer in Kochi on December 23rd, 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.