Join us  

IPL 2023 Player Auction list announced - आयपीएल २०२३ ऑक्शनसाठीच्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर, ४०५ खेळाडूंवर लागणार बोली

TATA IPL 2023 Player Auction list announced - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी होणाऱ्या मिनी ऑक्शनसाठीची अंतिम यादी BCCI ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 5:09 PM

Open in App

TATA IPL 2023 Player Auction list announced - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी होणाऱ्या मिनी ऑक्शनसाठीची अंतिम यादी BCCI ने आज जाहीर केली. या ऑक्शनसाठी ९९१ खेळाडूंनी आपापली नावं नोंदवली होती, परंतु त्यातील ३६९ खेळाडू १० फ्रँचायझींनी निवडले आहेत. शिवाय फ्रँचायाझींनी अतिरिक्त ३० खेळाडूंची नावं सुचवली आहेत आणि त्यामुळे खेळाडूंची संख्या ४०५ अशी झाली आहे. यामध्ये २७३ भारतीय व १३२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ११९ खेळाडू हे राष्ट्रीय संघांकडून खेळले आहेत आणि २८२ खेळाडूंना अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. यापैकी ८७ खेळाडूंनाच संधी मिळणार आहे. 

२ कोटी ही सर्वोच्च किंत आहे आणि त्यात १९ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. १.५ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये ११ खेळाडूंचा समावेश आहे. मनीष पांडे व मयांक अग्रवाल हे दोन भारतीय खेळाडू १ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये आहेत. संपूर्ण यादी  

कोणाच्य बटव्यात किती रक्कम (  Purse Remaining) 

Sunrisers Hyderabad - INR 42.25 crorePunjab Kings - INR 32.2 croreLucknow Super Giants - INR 23.35 croreMumbai Indians - INR 20.55 croreChennai Super Kings - INR 20.45 croreDelhi Capitals - INR 19.45 croreGujarat Titans - INR 19.25 croreRajasthan Royals - INR 13.2 croreRoyal Challengers Bangalore - INR 8.75 croreKolkata Knight Riders - INR 7.05 crore

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :आयपीएल २०२२आयपीएल लिलाव
Open in App