कोलकाता : तीन राज्य संघटनांना बोर्डाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) सहभागी होण्यापासून रोखण्याचा प्रशासकांच्या समितीच्या (सीओए) निर्णयावर प्रश्न उपस्थितीत करून हा निर्णय पूर्णपणे मनमानी करणारा व चुकीचा आहे, असे मत बीसीसीआचे माजी मुख्य कायदे सल्लागार उषानाथ बॅनर्जी यांनी व्यक्त केले. सीओएने बुधवारी तामिळनाडू क्रिकेट संघटना (टीएनसीए), महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आणि हरियाणा क्रिकेट संघटना (एचसीए) यांना घटनेमध्ये बदल न केल्यामुळे २३ ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या बीसीसीआयच्या एजीममध्ये सहभागी होण्यास मनाई केली आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- महाराष्ट्राला बीसीसीआयच्या वार्षिक सभेत नो एंट्री; अधिकाऱ्यांची मनमानी
महाराष्ट्राला बीसीसीआयच्या वार्षिक सभेत नो एंट्री; अधिकाऱ्यांची मनमानी
महाराष्ट्राला २३ ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या बीसीसीआयच्या सभेमध्ये सहभागी होण्यास मनाई केली आहे,
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 8:04 PM