एकाच षटकात दोन अफलातून कॅच; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

इंग्लंड- आयर्लंड वन डे मालिका सुरू झाली आहे आणि येत्या आठवड्यात इंग्लंड-पाकिस्तान कसोटी मालिकाही सुरू होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 06:20 PM2020-08-02T18:20:31+5:302020-08-02T18:21:25+5:30

whatsapp join usJoin us
Not one, but TWO incredible return catches in the same over, watch video | एकाच षटकात दोन अफलातून कॅच; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

एकाच षटकात दोन अफलातून कॅच; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 80 लाख 51,553 इतकी झाली आहे. त्यापैकी 6 लाख 89,476 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1 कोटी 13 लाख 48,348 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना संकटात इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन केले. त्यानंतर इंग्लंड- आयर्लंड वन डे मालिका सुरू झाली आहे आणि येत्या आठवड्यात इंग्लंड-पाकिस्तान कसोटी मालिकाही सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच आता कौंटी क्रिकेटलाही सुरुवात झाली आहे. त्याच स्पर्धेतील एका सामन्यात अफलातून कॅच पाहायला मिळाले. 

बाबो; मास्क घातला नाही म्हणून तरुणाच्या चेहऱ्यावर महिलेनं फेकली गरम कॉफी; Video

क्राऊच सीसी आणि एलिंग सीसी यांच्यातल्या सामन्यात क्राऊचच्या दोन फलंदाजांना एकाच षटकात माघारी जावं लागलं. बी. लाड गीर असे नाव असलेल्या गोलंदाजानं एकाच षटकात दोन अप्रतिम झेल टिपले आणि त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ..


अन्य महत्त्वाच्या बातम्या

आयर्लंडच्या 21 वर्षीय कर्टीस कॅम्फरनं पटकावलं दिग्गजांच्या पंक्तित स्थान!

मोठी बातमी; IPL बरोबर यूएईत रंगणार महिलांची ट्वेंटी-20 चॅलेंज लीग, सौरव गांगुलीनं दिले संकेत

कारगिल युद्धात भारताविरुद्ध सीमेवर लढण्यास तयार होतो; शोएब अख्तरचा दावा

हा फोटो नीट पाहा, या लहान मुलांपैकी एक आहे भारताचा महान फलंदाज!

IPL 2020 साठी महेंद्रसिंग धोनी झाला सज्ज; 'कॅप्टन कूल'चा नवा लुक व्हायरल

भाई, चर्चा तर होणारच ना!; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो

रोहित शर्माला मिळालेलं पहिलं मानधन किती होतं? 2020मध्ये 124 कोटी नेट वर्थ असलेल्या हिटमॅननं दिलं उत्तर

Web Title: Not one, but TWO incredible return catches in the same over, watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.