Join us

IPL 2021 साठी सर्व फ्रँचायझींची मोर्चेबांधणी; जाणून घ्या कोणाला ठेवले संघात अन् कोणाला रिलीज!

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या ( IPL 2021) तयारीला सुरुवात झाली आहे. BCCIनं प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघातील रिटेन ( कायम ) व रिलीज ( करारमुक्त) करणाऱ्या खेळाडूंची यादी देण्यास सांगितले होते.

By स्वदेश घाणेकर | Updated: January 20, 2021 19:43 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या ( IPL 2021) तयारीला सुरुवात झाली आहे. BCCIनं प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघातील रिटेन ( कायम ) व रिलीज ( करारमुक्त) करणाऱ्या खेळाडूंची यादी देण्यास सांगितले होते. २० जानेवारी पर्यंतची मुदत त्यांना देण्यात आली होती. पुढील महिन्यात मिनी ऑक्शन होणार आहे आणि त्यासाठी सर्वच संघ तयारीला लागले आहेत. आज सर्वच फ्रँचायझींनी त्यांच्या काही खेळाडूंना रिलीज केलं, तर कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली.

RR Retained: रॉबीन उथप्पा, महिपाल लोम्रोर, मनन वोहरा, रियान पराग, मयांक मार्कंडे, श्रेयस गोपाळ,  जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी,  राहुल टेवाटिया, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, ए रावत, डेव्हिड मिलर, जोफ्रा आर्चर, अँड्यू टे, बेन स्टोक्स,  जोस बटलर;

Released:  स्टीव्ह स्मिथ, अंकित राजपूत, ओशाने थॉमस, वरुण अॅरोन, टॉम कुमर, ए जोशी, एस सिंग 

MI Retained: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ए सिंग, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, एम खान, हार्दिक पांड्या, जयंत यादव, किरॉन पोलार्ड, ए रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक, आदित्य तरे, कृणाल पांड्या;

Released players: लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, जेम्स पॅटीन्सन, नॅथन कोल्टर नायल, शेर्फाने रुथरफोर्ड, प्रिन्स बलवंत राय, दिग्विजय देशमुख  

KXIP Retained: लोकेश राहुल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, मनदीप सिंग, मयांक अग्रवाल, रवी बिश्नोई, प्रभसिमरन सिंग, दीपक हूडा, सर्फराज खान, अर्षदीप सिंग, मुरुगन अश्विन, दर्शन नळकांडे, इशान पोरेल व हरप्रीत सिंग;

Released: ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कोट्रेल, के गौथम, मुजीब उर रहमान, जिमी निशॅम, हार्डस विलजोन, करून नायर 

CSK Retained:- एन जगदीसन, ऋतुराज गायकवाड, के आसीफ, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, जोश हेझलवूड, कर्ण शर्मा, अंबाती रायुडू, सुरेश रैना, इम्रान ताहीर, दीपक चहर, फॅफ ड्यू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, लुंगी एनगीडी, सॅम कुरण, एक किशोरे ;

Released: केदार जाधव, पीयूष चावला, मुरली विजय, हरभजन सिंग, शेन वॉटसन, मोनू सिंग 

RCB Retained - विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडीक्कल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर, पवन शपांडे, जो फिलिप, एस अहमद, नवदीप सैनी, अॅडम झम्पा;

Released: जी सिंग, मोईन अली, अॅरोन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, डेल स्टेन, पार्थिव पटेल, इसुरू उडाना

DC Retained: श्रेयस अय्यर, शिखर धवन, रिषभ पंत, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, पृथ्वी शॉ, एल यादव, ए खान, अक्षर पटेल, अमित मिश्रा, कागिसो रबाडा, मार्कस स्टॉयनिस, ख्रिस वोक्स, शेमरोन हेटमायर, पी दुबे.;

Released: मोहित शर्मा, संदीप लामिछाने, अॅलेक्स केरी, जेसन रॉय, किमो पॉल, हर्षल पटेल ( ट्रेड), तुषार देशपांडे 

KKR Retained: आंद्रे रसेल, दीनेश कार्तिक, हॅन्री गर्नी, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, ल्युकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, आर सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुबमन गिल, सुनील नरीन, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्थी, राहुल त्रिपाठी;

Released: टॉम बँटन, कॅमेरून ग्रीन, सिद्धेश लाड, एम सिद्धार्थ, निखिल नाईक 

SRH Retained: केन विलियम्सन, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, विराट सिंग, प्रियाम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, मिचेल मार्श, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जॉनी बेअरस्टो, वृद्दीमान सहा, श्रीवत्स गोस्वामी, बसील थम्पी, जेसन होल्डर;

Released:  बिली स्टॅनलेक, फॅबीएन अॅलन, संजय यादव, बी संदीप, व्हायपी राज 

टॅग्स :आयपीएलआयपीएल २०२१ मिनी ऑक्शनमुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सकिंग्स इलेव्हन पंजाबरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्स