Pakistan Cricket Board, Marnus Labuschagne Viral Tweet: अरे देवा.. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुन्हा झालं ट्रोल; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने सोशल मीडियावर Daal Roti Meal चा पोस्ट केलेला एक फोटो ठरला निमित्त

त्या फोटोवरून नेटकऱ्यांनी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या अब्रूचे अक्षरश: वाभाडे काढले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 02:15 PM2022-03-14T14:15:38+5:302022-03-14T14:16:22+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan Cricket Board gets brutally trolled on social media over Australian Cricketer Marnus Labuschagne Daal Roti Meal Viral Tweet PAK vs AUS | Pakistan Cricket Board, Marnus Labuschagne Viral Tweet: अरे देवा.. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुन्हा झालं ट्रोल; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने सोशल मीडियावर Daal Roti Meal चा पोस्ट केलेला एक फोटो ठरला निमित्त

Pakistan Cricket Board, Marnus Labuschagne Viral Tweet: अरे देवा.. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुन्हा झालं ट्रोल; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने सोशल मीडियावर Daal Roti Meal चा पोस्ट केलेला एक फोटो ठरला निमित्त

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Marnus Labuschagne Viral Tweet: Pakistan Cricket Board आणि त्यांचे क्रिकेटपटू हे सतत काही ना काही कारणाने चर्चेत येतात. पाकिस्तानी क्रिकेटपटू अनेकदा भारतीय क्रिकेटपटूंबद्दल केलेल्या विधानांमुळे चर्चेत असतात. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हे बहुतांश वेळा सोशल मीडियावरट्रोल होत असल्याने चर्चेत असते. सध्यादेखील पाक बोर्डाला नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जातंय. पण यावेळचं निमित्त आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मार्नस लाबूशेनने पोस्ट केलेला जेवणाचा (Daal Roti Meal) फोटो.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी कसोटी कराची येथे सुरू झाली. या कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या लंच मेन्यूमध्ये दाल-रोटीचा समावेश करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन याने सोशल मीडियावर दाल-रोटीचा फोटो शेअर करत म्हटले की, लंचसाठी दाल-रोटी... खूपच चविष्ट जेवण! लाबुशेनने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच पाकिस्तान क्रिकोट बोर्डला तुफान ट्रोल करण्यात आलं.

--

--

--

--

दरम्यान, पहिल्या कसोटीत दोन्ही संघांनी मिळून १ हजार १८७ धावा केल्या होत्या आणि फक्त १४ विकेट पडल्या. या सामन्यासाठी खेळपट्टी फलंदाजीचा विचार करून तयार करण्यात आली होती. सामना झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने टीका केली होती. पण पाक कर्णधार बाबर आझमने खेळपट्टीचं समर्थन केलं होतं.

Web Title: Pakistan Cricket Board gets brutally trolled on social media over Australian Cricketer Marnus Labuschagne Daal Roti Meal Viral Tweet PAK vs AUS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.