Play & Win: चेन्नईकडून सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकावणारा दुसरा फलंदाज कोण?; उत्तर द्या...बक्षिस जिंका!

Play & Win: लोकमत डॉट कॉम'च्या क्रिकेटवेड्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलोय बक्षिसं जिंकण्याची सुवर्णसंधी. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 10:30 AM2021-04-30T10:30:00+5:302021-04-30T10:30:02+5:30

whatsapp join usJoin us
Play & Win: Who is the second batsman from CSK to score a half-century in three consecutive matches ?; Answer ... Win the prize! | Play & Win: चेन्नईकडून सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकावणारा दुसरा फलंदाज कोण?; उत्तर द्या...बक्षिस जिंका!

Play & Win: चेन्नईकडून सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकावणारा दुसरा फलंदाज कोण?; उत्तर द्या...बक्षिस जिंका!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021: जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलचे तुम्ही फॅन असाल तर तुम्हाला काही सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. कशी? तर 'लोकमत डॉट कॉम'च्या क्रिकेटवेड्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलोय बक्षिसं जिंकण्याची सुवर्णसंधी. 

https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/  या लिंकवर आयपीएल स्पर्धेबाबत विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन तुम्ही रोज १५०० रुपयांची व्हाऊचर्स जिंकू शकता आणि Shop.Fancode.com या वेबसाईटवरून टी-शर्ट, कॅप किंवा अन्य ऑफिस मर्चेंडाईस खरेदी करू शकता. 

Web Title: Play & Win: Who is the second batsman from CSK to score a half-century in three consecutive matches ?; Answer ... Win the prize!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.