Join us  

स्विंगचा किंग Bhuvneshwar Kumar नं साधला हॅटट्रिकचा डाव!; ४ षटकात खर्च केल्या फक्त ६ धावा

नव्या चेंडूवर गोलंदाजी करताना ३ षटकात दिल्या फक्त ६ धावा, अखेरच्या षटकात साधला हॅटट्रिकचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2024 3:48 PM

टॅग्स :भुवनेश्वर कुमारआयपीएल २०२४टी-20 क्रिकेटरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर