रोहित नाईक : मुंबई, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहितला एक नवी संधी मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. आता त्याने केवळ संयम बाळगून खेळ करावा इतकीच इच्छा आहे. या जोरावर तो कसोटी सलामीवीर म्हणून नक्कीच यशस्वी होईल,’ असा विश्वास रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- रोहित शर्माने फक्त संयम बाळगावा; प्रशिक्षक दिनेश लाड यांनी दिला मोलाचा सल्ला...
रोहित शर्माने फक्त संयम बाळगावा; प्रशिक्षक दिनेश लाड यांनी दिला मोलाचा सल्ला...
राष्ट्रीय निवडकर्त्यांनी रोहितवर विश्वास ठेवला असून यात तो शंभर टक्के खरा उतरेल, असे लाड सरांनी सांगितले.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 9:01 PM