Big News : भारतीय संघ T20 World Cup आधी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार, BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) घरच्या मैदानावर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 08:09 PM2022-08-03T20:09:39+5:302022-08-03T20:09:55+5:30

whatsapp join usJoin us
Schedule announced by BCCI for upcoming  Australia and South Africa men's cricket teams' tours of India. | Big News : भारतीय संघ T20 World Cup आधी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार, BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक

Big News : भारतीय संघ T20 World Cup आधी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार, BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

BCCI announces schedule for home series against Australia and South Africa - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) घरच्या मैदानावर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन ट्वेंटी-२० आणि आफ्रिकेविरुद्ध तीन ट्वेंटी-२० व वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.  मोहाली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला ट्वेंटी-२० सामना होईल, त्यानंतर नागपूर व हैदराबाद येथे लढती होतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेला २८ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.   

ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका
२० सप्टेंबर - मोहाली
२३ सप्टेंबर - नागपूर
२५ सप्टेंबर - हैदराबाद

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका
ट्वेंटी-२० 
२८ सप्टेंबर - त्रिवेंद्रम
१ ऑक्टोबर - गुवाहाटी
३ ऑक्टोबर - इंदूर
 
 वन डे 
६ ऑक्टोबर - रांची
९ ऑक्टोबर- लखनौ
११ ऑक्टोबर - दिल्ली. 

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक

23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
१३ नोव्हेंबरला अंतिम सामना

Web Title: Schedule announced by BCCI for upcoming  Australia and South Africa men's cricket teams' tours of India.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.