Join us  

Big News : भारतीय संघ T20 World Cup आधी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार, BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) घरच्या मैदानावर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 8:09 PM

Open in App

BCCI announces schedule for home series against Australia and South Africa - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) घरच्या मैदानावर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन ट्वेंटी-२० आणि आफ्रिकेविरुद्ध तीन ट्वेंटी-२० व वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.  मोहाली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला ट्वेंटी-२० सामना होईल, त्यानंतर नागपूर व हैदराबाद येथे लढती होतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेला २८ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.   

ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका२० सप्टेंबर - मोहाली२३ सप्टेंबर - नागपूर२५ सप्टेंबर - हैदराबाद

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिकाट्वेंटी-२० २८ सप्टेंबर - त्रिवेंद्रम१ ऑक्टोबर - गुवाहाटी३ ऑक्टोबर - इंदूर  वन डे ६ ऑक्टोबर - रांची९ ऑक्टोबर- लखनौ११ ऑक्टोबर - दिल्ली. 

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक

23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न१३ नोव्हेंबरला अंतिम सामना

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाबीसीसीआय
Open in App