Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela स्टेडियममध्ये पण Rishabh Pant संघाबाहेर, Photo Viral होताच बनल्या भन्नाट मीम्स 

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले पाहायला मिळतेय.  पाकिस्तानने पहिल्या १० षटकांत २ बाद ६८  धावा केल्या होत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 08:50 PM2022-08-28T20:50:16+5:302022-08-28T20:50:40+5:30

whatsapp join usJoin us
T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Rishabh Pant not in playing XI, Urvashi Rautela has attended the India Vs Pakistan match, memes viral | Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela स्टेडियममध्ये पण Rishabh Pant संघाबाहेर, Photo Viral होताच बनल्या भन्नाट मीम्स 

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela स्टेडियममध्ये पण Rishabh Pant संघाबाहेर, Photo Viral होताच बनल्या भन्नाट मीम्स 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Pakistan Live Match Highlight : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् गोलंदाजांनी कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय योग्य ठरवला. भुवनेश्वर कुमार व आवेश खान यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानला दोन धक्के दिले. त्यानंतर हार्दिक पांड्याने सेट फलंदाजाला माघारी पाठवले. या सामन्यात रिषभ पंतला ( Rishabh Pant) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्याने चाहते नाराज होते. त्यात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित दिसली अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला.

उर्वशी व रिषभ यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी शाब्दिक युद्ध रंगलेले पाहायला मिळाले. उर्वशीने एका मुलाखतीत अप्रत्यक्षितपणे रिषभवर भाष्य करताना तो मला भेटण्यासाठी १२-१४ तास  थांबला होता व ६० मिस्ड कॉल दिल्याचे म्हटले. त्यावर रिषभनेही सडेतोड उत्तर दिले होते. 








 

 

Web Title: T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Rishabh Pant not in playing XI, Urvashi Rautela has attended the India Vs Pakistan match, memes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.