Join us  

आजचा सेलिब्रिटी! भारतीय क्रिकेटचा आक्रमक चेहरा; स्टार सलामीवीर शिखर धवनचा वाढदिवस

डावखुरा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचा जन्म ५ डिसेंबर १९८५ मध्ये दिल्लीत झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 1:34 AM

Open in App

 २००४ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट (सर्वाधिक ५०५ धावा). २०१२-१३ मध्ये भारतात आयोजित बॉर्डर-गावसकर चषक मालिकेच्या तिसऱ्या लढतीत सामनावीर पुरस्काराचा मानकरी२०१३-१४ मध्ये सिएट इंटरनॅशनल प्लेअर ऑफ द इयर पुरस्काराचा मानकरी२०१५ मध्ये बांगलादेशमध्ये आयोजित कसोटी सामन्यात सामनावीर पुरस्काराचा मानकरी.२०१६ मध्ये श्रीलंकेत आयोजित टी-२० सामन्यात सामनावीर पुरस्काराचा मानकरी.

लक्षवेधी कामगिरी :  २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज पुरस्काराचा मानकरी २०१३ मध्ये आयसीसी वन-डे इलेव्हनमध्ये स्थान.

कसोटी सामने ३४, धावा २३१५, शतक ७, अर्धशतक ५, सर्वोच्च १९०

वन-डेसामने १३९, धावा ५८०८, शतक १७, अर्धशतक ३०, सर्वोच्च १४३

 

टॅग्स :शिखर धवन