Video : महेंद्रसिंग धोनीची कन्या झिवाने दिल्या फिटनेस टिप्स... चार लाखांहून अधिक व्ह्यू

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची लोकप्रियता जगभरात कायम आहे. वडीलांप्रमाणे मुलगी झिवाही सोशल मीडियावर फेमस आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 08:48 AM2018-10-17T08:48:18+5:302018-10-17T08:52:32+5:30

whatsapp join usJoin us
Video: Fitness tips given by Mahendra Singh Dhoni's daughter Ziva | Video : महेंद्रसिंग धोनीची कन्या झिवाने दिल्या फिटनेस टिप्स... चार लाखांहून अधिक व्ह्यू

Video : महेंद्रसिंग धोनीची कन्या झिवाने दिल्या फिटनेस टिप्स... चार लाखांहून अधिक व्ह्यू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची लोकप्रियता जगभरात कायम आहे. वडीलांप्रमाणे मुलगी झिवाही सोशल मीडियावर फेमस आहे. त्यामुळेच या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होतात. धोनीची पत्नी साक्षीने झिवाचा एक व्हिडीओ इस्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्याला अल्पावधीत चार लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. या व्हिडीओत झिवा व्यायामाचा सर्वात कठीण प्रकार करताना दिसत आहे. 

तीन वर्षांची झिवा ज्या प्रकारे प्लँक करत आहे, ते पाहून भल्याभल्यांना थक्क केले आहे. साक्षीनेही झिवा तिच्यापेक्षा उत्तम प्लँक करत असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

View this post on Instagram


झिवाच्या या व्हिडीओला चार लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. त्याशिवाय 1 लाखांहून अधिकांनी लाईक्सही दिले आहेत.

Web Title: Video: Fitness tips given by Mahendra Singh Dhoni's daughter Ziva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.