Moeen Ali Run Out Robin Uthappa, IPL 2022 CSK vs RCB Live: भन्नाट फिल्डिंग! वेगाने जाणारा चेंडू अडवून मोईन अलीला केलं रन आऊट (Video); Robin Uthappa च्या नावे लाजिरवाणा विक्रम

मोईन अली अवघ्या ३ धावांवर झाला धावचीत  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 09:00 PM2022-04-12T21:00:19+5:302022-04-12T21:01:59+5:30

whatsapp join usJoin us
Video Moeen Ali Run Out with superb fielding when Robin Uthappa involved in it shameful record IPL 2022 csk vs rcb | Moeen Ali Run Out Robin Uthappa, IPL 2022 CSK vs RCB Live: भन्नाट फिल्डिंग! वेगाने जाणारा चेंडू अडवून मोईन अलीला केलं रन आऊट (Video); Robin Uthappa च्या नावे लाजिरवाणा विक्रम

Moeen Ali Run Out Robin Uthappa, IPL 2022 CSK vs RCB Live: भन्नाट फिल्डिंग! वेगाने जाणारा चेंडू अडवून मोईन अलीला केलं रन आऊट (Video); Robin Uthappa च्या नावे लाजिरवाणा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Moeen Ali Run Out Robin Uthappa, IPL 2022 CSK vs RCB Live: बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला विजय अत्यावश्यक आहे. CSK ने पहिले चारही सामने गमावले असल्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. तशातच या सामन्यात RCB ने नाणेफेक जिंकून CSKला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. CSKच्या डावातील मोईन अलीचा रन आऊट चांगलाच चर्चेत राहिला. 

ऋतुराज गायकवाड स्वस्तात बाद झाला. त्यानंतर रॉबिन उथप्पा आणि मोईन अली यांच्यात चांगली भागीदारी सुरू झाली होती. पण ७व्या षटकात मोईन अलीने चेंडू मारला. वेगाने जाणारा चेंडू फिल्डरने अतिशय भन्नाट प्रयत्न अडवला आणि पटकन दिनेश कार्तिककडे दिला. कार्तिकनेदेखील चपळाईने चेंडूने स्टंप उडवत मोईन अलीला रन आऊट केले.

यातील महत्त्वाचा भाग म्हणजे, या रन आऊटमुळे रॉबिन उथप्पाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. IPLच्या इतिहासात एकूण ३० वेळा रन आऊटच्या प्रसंगात रॉबिन उथप्पा मैदानात फलंदाज म्हणून हजर होता. त्यातील ९ वेळा तो बाद झाला. तर २१ वेळा त्याचा साथीदार बाद झाला. (Robbin Uthappa has been involved in 30 run outs so far in IPL out of which 9 times he was out and other 21 times his partner) त्यामुळे हा एक लाजिरवाणारा विक्रम उथप्पाच्या नावे झाला.

Web Title: Video Moeen Ali Run Out with superb fielding when Robin Uthappa involved in it shameful record IPL 2022 csk vs rcb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.