Join us  

... तरीही विराट कोहलीच नंबर वन

आयसीसीने नुकतीच आपली क्रमवारी जाहीर केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 7:39 PM

Open in App
ठळक मुद्देसध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत विराट कोहली खेळत नाही.विराटने विश्रांती घेतली आहे, पण तरीही तोच अव्वल असल्याचे दिसत आहेअष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये बांगलादेशचा शकिब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे.

नवी दिल्ली, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत विराट कोहली खेळत नाही. त्याने विश्रांती घेतली आहे, पण तरीही तोच अव्वल असल्याचे दिसत आहे. कारण आयसीसीने क्रमवारी जाहीर केली असून त्यामध्ये विराट अव्वल स्थानावर असल्याचे दिसत आहे. आयसीसीने नुकतीच आपली क्रमवारी जाहीर केली आहे.

आयसीसीने कसोटी क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटने दमदार फलंदाजी केली होती. त्यामुळे विराटने आपले अव्वल स्थान अबाधित ठेवले आहे. इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननेही कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये बांगलादेशचा शकिब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :विराट कोहलीआयसीसी