टीम इंडिया आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अखेरचं विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली खेळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधार पदावर कायम राहणार नाही. त्यामुळे वर्ल्ड कप जिंकून विराट आयसीसी स्पर्धांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या तयारीत आहे. १७ ऑक्टोबरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि टीम इंडियाचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आहे. दरम्यान, पुरुषांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील सर्वोत्तम क्षण म्हणून विराट कोहलीच्या ( Virat Kohli) २०१६च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळीची निवड झाली आहे. ( most stunning moment in ICC Men's T20 World Cup history)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Virat Kohli : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरू होण्याआधीच विराट कोहलीनं ICCकडून मिळवला मोठा मान
Virat Kohli : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरू होण्याआधीच विराट कोहलीनं ICCकडून मिळवला मोठा मान
टीम इंडिया आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अखेरचं विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली खेळणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 7:15 PM