इतरांची फिरकी घेणारा वीरेंद्र सेहवाग स्वतः ट्रोल होतो तेव्हा...

कसोटी क्रिकेटनंतर वन डे क्रिकेट आले आणि त्यापाठोपाठ ट्वेंटी-20 लीगने क्रिकेट चाहत्यांचे इंटरटेनमेंट केले. याच धर्तीवर आता टी-10 लीग येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 11:40 AM2018-10-03T11:40:15+5:302018-10-03T11:47:25+5:30

whatsapp join usJoin us
Virender Sehwag brutally trolled on Twitter for promoting T10 league | इतरांची फिरकी घेणारा वीरेंद्र सेहवाग स्वतः ट्रोल होतो तेव्हा...

इतरांची फिरकी घेणारा वीरेंद्र सेहवाग स्वतः ट्रोल होतो तेव्हा...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : कसोटी क्रिकेटनंतर वन डे क्रिकेट आले आणि त्यापाठोपाठ ट्वेंटी-20 लीगने क्रिकेट चाहत्यांचे इंटरटेनमेंट केले. याच धर्तीवर आता टी-10 लीग येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्या पुढाकाराने येत्या नोव्हेंबर महिन्यात लंडनमध्ये ही लीग होणार आहे.

भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागलाही या टी-10 लीगची उत्सुकता लागली आहे. त्याने त्याच्या ट्विटर हँडलवर या लीगचे प्रमोशनही सुरू केले, परंतु क्रिकेट चाहत्यांना हे प्रमोशन रुचले नाही. त्यांनी सेहवागलाच ट्रोल केले. 















 

Web Title: Virender Sehwag brutally trolled on Twitter for promoting T10 league

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.