Join us

रवींद्र जडेजा जेव्हा हातोड्याने टायर फोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा

 जडेजाला नेमकं झालंय तरी काय किंवा त्याला ही गोष्ट करायची गरज तरी काय? असे प्रश्न तुम्हाला पडतीलही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 17:51 IST

Open in App
ठळक मुद्देही गोष्ट दस्तुरखुद्द जडेजानेच निदर्शनास आणून दिली आहे.

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा एका मोठ्या हातोड्याने ट्रकचा टायर फोडण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला ही गोष्ट खरी वाटणार नाही.  जडेजाला नेमकं झालंय तरी काय किंवा त्याला ही गोष्ट करायची गरज तरी काय? असे प्रश्न तुम्हाला पडतीलही. पण ही गोष्ट दस्तुरखुद्द जडेजानेच निदर्शनास आणून दिली आहे.

भारताचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर झाला आहे. या संघात जडेजाला स्थान देण्यात आले आहे. कसोटी सामन्यांमध्ये आपल्याकडून चांगली कामगिरी व्हावी, यासाठी जडेजाने नवीन फिटनेस मंत्र शोधून काढला आहे. त्यासाठीच जडेजाने मोठ्या हातोड्याने टायरवर प्रहार केला.

जडेजाचा पाहा हा व्हिडीओ

टॅग्स :रवींद्र जडेजाक्रिकेटभारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघ