पाकिस्तानला पैसा देण्याचा संबंध येतोच कुठे... बीसीसीआयच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची कठोर भूमिका

पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे बीसीसीआयविरोधात दाद मागितली आहे. आयसीसी या प्रकरणाची सुनावणी करण्यापूर्वीच बीसीसीआयने मात्र कठोर भूमिका घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 05:12 PM2018-09-30T17:12:43+5:302018-09-30T17:14:47+5:30

whatsapp join usJoin us
Where is the relation of giving money to Pakistan ... The BCCI's rigid role | पाकिस्तानला पैसा देण्याचा संबंध येतोच कुठे... बीसीसीआयच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची कठोर भूमिका

पाकिस्तानला पैसा देण्याचा संबंध येतोच कुठे... बीसीसीआयच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची कठोर भूमिका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे पाकिस्तानमधील अस्थिर वातावरण आणि तणावपूर्ण संबंध यांच्यामुळे ही मालिका होत नसल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.

नवी दिल्ली : दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवण्याता करार झाला असला तरी राजकीय संबंध तणावपूर्ण असल्यामुळे बीसीसीआयनेपाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला होता. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीकडेबीसीसीआयविरोधात दाद मागितली आहे. आयसीसी या प्रकरणाची सुनावणी करण्यापूर्वीच बीसीसीआयने मात्र कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानमधील अस्थिर वातावरण आणि तणावपूर्ण संबंध यांच्यामुळे ही मालिका होत नसल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला नुकसान भरपाई देण्याचा संबंध येतोच कुठे, अशी भूमिकाही घेतली आहे.

राजीव शुक्ला काय म्हणाले ते पाहा


बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनीही स्पष्ट मत व्यक्त केले आहे


Web Title: Where is the relation of giving money to Pakistan ... The BCCI's rigid role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.