Join us  

पाकिस्तानला पैसा देण्याचा संबंध येतोच कुठे... बीसीसीआयच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची कठोर भूमिका

पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे बीसीसीआयविरोधात दाद मागितली आहे. आयसीसी या प्रकरणाची सुनावणी करण्यापूर्वीच बीसीसीआयने मात्र कठोर भूमिका घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 5:12 PM

Open in App
ठळक मुद्दे पाकिस्तानमधील अस्थिर वातावरण आणि तणावपूर्ण संबंध यांच्यामुळे ही मालिका होत नसल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.

नवी दिल्ली : दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवण्याता करार झाला असला तरी राजकीय संबंध तणावपूर्ण असल्यामुळे बीसीसीआयनेपाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला होता. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीकडेबीसीसीआयविरोधात दाद मागितली आहे. आयसीसी या प्रकरणाची सुनावणी करण्यापूर्वीच बीसीसीआयने मात्र कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानमधील अस्थिर वातावरण आणि तणावपूर्ण संबंध यांच्यामुळे ही मालिका होत नसल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला नुकसान भरपाई देण्याचा संबंध येतोच कुठे, अशी भूमिकाही घेतली आहे.

राजीव शुक्ला काय म्हणाले ते पाहा

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनीही स्पष्ट मत व्यक्त केले आहे

टॅग्स :भारतबीसीसीआयआयसीसीपाकिस्तान