विराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का? 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या विश्रांतीवर आहे. सततच्या क्रिकेटमधून त्याला विश्रांती मिळावी यासाठी आशिया संघासाठी निवडलेल्या संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 11:57 AM2018-09-24T11:57:57+5:302018-09-24T11:58:29+5:30

whatsapp join usJoin us
Will you eat the 'Yummy' dish suggested by Virat Kohli? | विराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का? 

विराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का? 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या विश्रांतीवर आहे. सततच्या क्रिकेटमधून त्याला विश्रांती मिळावी यासाठी आशिया संघासाठी निवडलेल्या संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. बीसीसीआयकडून मिळालेल्या सुट्टीत तो पत्नी अनुष्काला पुरेसा वेळ देत आहे. रविवारी विराट आणि अनुष्का अर्थात 'विरुष्का' यांनी एका रेस्टॉरंटमध्ये लंच घेतला. त्या रेस्टॉरंटमधील एक डिश विराटला इतकी आवडली की त्याने ट्विटर चाहत्यांना ती ट्राय करायला सांगितले.

विरुष्काने रविवारी एका रेस्टॉरंटमध्ये डिनर केला. त्यावेळी या क्यूट कपलने 'चिमिचुरी मशरूम' ही डिश ट्राय केली आणि विराटला ती भलतील आवडली. त्याने त्वरित अनुष्का सोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आणि त्याने : चिमिचुरी मशरूम' ही डिश चाहत्यांना खाण्याचा सल्ला दिला आहे.



 

Web Title: Will you eat the 'Yummy' dish suggested by Virat Kohli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.