ठळक मुद्दे९ एप्रिलपासून देशात सुरू होणार IPL चा चौदावा हंगामजवळपास १०० देशांमध्ये YuppTv दाखवणार प्रसारण
YuppTV नं Vivo IPL 2021 चे डिजिटल ब्रॉडकास्टींग राईट्स विकत घेतले आहे. ९ मे पासून ३० मे २०२१ पर्यंत सुरू राहणाऱ्या IPL 2021 चे सर्व सामने YuppTV वर पाहायला मिळणार आहेत. आयपीएलचे हे सामने मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली, बंगळुरू आणि कोलकात्यात खेळले जाणार आहेत. यासोबतच आयपीएलचे प्लेऑफ सामने आणि अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार YuppTV जवळपास १०० देशांमध्ये या सामन्यांचं प्रसारण करणार आहे. कोणत्या ठिकाणी किती सामने
- वानखेडे स्टेडियम, मुंबई ( १० सामने)
- ईडन गार्डन, कोलकाता ( १० सामने)
- एच चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू ( १० सामने)
- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद ( ८ सामने)
- एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई ( १० सामने)
- अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली ( ८ सामने)
आयपीएल २०२१चे संपूर्ण वेळापत्रक ( IPL 2021 FULL SCHEDULE)
- ९ एप्रिल, ७.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई
- १० एप्रिल, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
- ११ एप्रिल, ७.३० वा.पासून - सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई
- १२ एप्रिल, ७.३० वा.पासून - राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स, मुंबई
- १३ एप्रिल, ७.३० वा.पासून - कोलकाता नाईट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
- १४ एप्रिल, ७.३० वा.पासून - सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई
- १५ एप्रिल, ७.३० वा.पासून - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
- १६ एप्रिल, ७.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
- १७ एप्रिल, ७.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई
- १८ एप्रिल, ३.३० वा. पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई
- १८ एप्रिल, ७.३० वा.पासून - दिल्ली कॅपिटल्स वि. पंजाब किंग्स, मुंबई
- १९ एप्रिल, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई
- २० एप्रिल, ७.३० वा.पासून - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
- २१ एप्रिल, ३.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई
- २१ एप्रिल, ७.३० वा.पासून - कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
- २२ एप्रिल, ७.३० वा.पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई
- २३ एप्रिल, ७.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
- २४ एप्रिल, ७.३० वा.पासून - राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई
- २५ एप्रिल, ३.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
- २५ एप्रिल, ७.३० वा.पासून - सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
- २६ एप्रिल, ७.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, अहमदाबाद
- २७ एप्रिल, ७.३० वा.पासून - दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, अहमदाबाद
- २८ एप्रिल, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली
- २९ एप्रिल, ३.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, दिल्ली
- २९ एप्रिल, ७.३० वा.पासून - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, अहमदाबाद
- ३० एप्रिल, ७.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, अहमदाबाद
- १ मे, ७.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
- २ मे, ३.३० वा.पासून - राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली
- २ मे, ७.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, अहमदाबाद
- ३ मे, ७.३० वा.पासून - कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, अहमदाबाद
- ४ मे, ७.३० वा.पासून - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली
- ५ मे, ७.३० वा.पासून - राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
- ६ मे, ७.३० वा.पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, अहमदाबाद
- ७ मे, ७.३० वा.पासून - सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
- ८ मे, ३.३० वा.पासून - कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, अहमदाबाद
- ८ मे, ७.३० वा.पासून - राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली
- ९ मे, ३.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, बंगळुरू
- ९ मे, ७.३० वा.पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता
- १० मे, ७.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू
- ११ मे, ७.३० वा.पासून - दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स, कोलकाता
- १२ मे, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू
- १३ मे, ३.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, बंगळुरू
- १३ मे, ७.३० वा.पासून - सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स, कोलकाता
- १४ मे, ७.३० वा.पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता
- १५ मे, ७.३० वा.पासून - कोलकाता नाईट रायडर्स वि. पंजाब किंग्स, बंगळुरू
- १६ मे, ३.३० वा.पासून - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता
- १६ मे, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू
- १७ मे, ७.३० वा.पासून - दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता
- १८ मे, ७.३० वा.पासून - कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू
- १९ मे, ७.३० वा.पासून - सनरायझर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्स, बंगळुरू
- २० मे, ७.३० वा.पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता
- २१ मे, ३.३० वा.पासून - कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, बंगळुरू
- २१ मे, ७.३० वा.पासून - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता
- २२ मे, ७.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू
- २३ मे, ३.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता
- २३ मे, ७.३० वा.पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता
- २५ मे, ७.३० वा.पासून - क्वालिफायर १, अहमदाबाद
- २६ मे, ७.३० वा.पासून - एलिमिनेटर, अहमदाबाद
- २८ मे, ७.३० वा.पासून - क्वालिफायर २, अहमदाबाद
- ३० मे, ७.३० वा. पासून. फायनल, अहमदाबाद