जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. एडिलेडवर मोठ्या संख्येने भारतीय फॅन्स उपस्थित होते आणि हार्दिक त्यांना चिअर करण्यासाठी उत्साहित करत होता. त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि स्टेडियमवर एकच जल्लोष दिसला. पण, इंग्लंडच्या फलंदाजांनी त्यांना गप्प केले. इंग्लंडच्या सालमीवीरांनी भारताला स्पर्धेबाहेर फेकले आणि १५ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे रोहित शर्माचे स्वप्न अधुरे राहिले.
जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. एडिलेडवर मोठ्या संख्येने भारतीय फॅन्स उपस्थित होते आणि हार्दिक त्यांना चिअर करण्यासाठी उत्साहित करत होता. त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि स्टेडियमवर एकच जल्लोष दिसला. पण, इंग्लंडच्या फलंदाजांनी त्यांना गप्प केले. इंग्लंडच्या सालमीवीरांनी भारताला स्पर्धेबाहेर फेकले आणि 15 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे रोहित शर्माचे स्वप्न अधुरे राहिले.
भारताच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल होत आहेत.
बटलर आणि हेल्सने भारतीय गोलंदाजांना झोडपल्यानंतर हे मीम्स व्हायरल होत आहे.
एका युर्जसने भारतीय संघाचा माजी गोलंदाज आशिष नेहरा आणि नुकतेच झालेले ब्रिटनचे पंतप्रधान यांचा फोटो पोस्ट केला आहे.
एका युर्जसने हा फोटो पोस्ट केला आहे.
लगान चित्रपटामधील या व्यक्तीचा फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय संघाच्या पराभवानंतर हाच सर्वात जास्त आनंदी असेल, असं म्हटलं आहे.
या फोटोत पराभवानंतर भारतीय संघाला विमानतळाचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
एका युर्जसने हा फोटो पोस्ट केला आहे.