भारतीय संघाचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेच्या घरी काही महिन्यांपूर्वी एका चिमुकल्याचे आगमन झाले.अजिंक्यची पत्नी राधिका धोपावकरने ५ ऑक्टोबर रोजी मुलाला जन्म दिला. आता मुलाच्या बारशाचे फोटो नुकतेच राधिकाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अगदी मराठमोळ्या अंदाजात बारशाचा सोहळा पार पडल्याचे फोटोंमधून दिसते.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 01:45 PM2022-12-23T13:45:34+5:302022-12-23T14:00:37+5:30