अशा परिस्थितीत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला संघात स्थान देण्यात यावे, असा सूर काही दिग्गज क्रिकेटपटू आणि नेटकऱ्यांकडून लावला जात आहे. अर्जुन तेंडुलकरला CSK विरूद्ध आजच्या सामन्यात IPL पदार्पणाची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.