Join us  

Arjun Tendulkar Mumbai Indians Playing XI, IPL 2022 MI vs CSK: Rohit Sharma अर्जुन तेंडुलकरला आज CSKविरूद्ध देणार का पदार्पणाची संधी? 'मुंबई इंडियन्स'च्या संघात घेणार स्टार खेळाडूची जागा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:30 PM

Open in App
1 / 15

Arjun Tendulkar Mumbai Indians Playing XI, IPL 2022 MI vs CSK: Rohit Sharma च्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ सध्या फारच विचित्र परिस्थितीत आहे. तब्बल पाच IPL विजेतेपदं जिंकलेल्या मुंबईला यंदाच्या हंगामात पहिल्या ६ पैकी एकही सामना जिंकता आलेला नाही.

2 / 15

मुंबईच्या संघाने मेगालिलावात विकत घेतलेल्या अनेक खेळाडूंना संघात संधी देऊन पाहिली, पण अजूनही मुंबईच्या संघाला सूर गवसला नसल्याचे चित्र आहे.

3 / 15

अशा परिस्थितीत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला संघात स्थान देण्यात यावे, असा सूर काही दिग्गज क्रिकेटपटू आणि नेटकऱ्यांकडून लावला जात आहे. अर्जुन तेंडुलकरला CSK विरूद्ध आजच्या सामन्यात IPL पदार्पणाची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.

4 / 15

अर्जुनला ऑलराऊंडर म्हणून मुंबईच्या संघात २० लाखांना विकत घेण्यात आले. तो आज मुंबईच्या संघात एका स्टार खेळाडूची जागा घेऊ शकेल. तसेच, अर्जुनसह मुंबईच्या संघात दोन बदल होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास, मुंबईचा संघ कसा असेल पाहूया-

5 / 15

रोहित शर्मा (Rohit Sharma)

6 / 15

इशान किशन (Ishan Kishan)

7 / 15

डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis)

8 / 15

तिलक वर्मा (Tilak Varma)

9 / 15

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

10 / 15

अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) - फॅबियन अँलनच्या जागी संघात स्थान मिळू शकतं.

11 / 15

किरॉन पोलार्ड (Kieron Pollard)

12 / 15

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

13 / 15

जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat)

14 / 15

मुरूगन अश्विन (Murugan Ashwin)

15 / 15

रिले मेरेडिथ (Riley Meredith) - टायमल मिल्सच्या जागी संघात स्थान शकतं

टॅग्स :आयपीएल २०२२अर्जुन तेंडुलकरसचिन तेंडुलकरमुंबई इंडियन्सरोहित शर्मा
Open in App