Cricket Buzz»फोटो गॅलरी »स्विमर, वॉटर पोलो खेळाडू अन् वकील; जगातील स्फोटक फलंदाजाच्या पत्नीची चर्चा!स्विमर, वॉटर पोलो खेळाडू अन् वकील; जगातील स्फोटक फलंदाजाच्या पत्नीची चर्चा! By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 12:51 PMOpen in App1 / 10क्रिकेटपटूंचे जगभरात लाखो चाहते असतात.. त्यांचं स्टायलिस्ट जगणं, त्याची प्रत्येक गोष्ट चाहते फॉलो करतात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते.2 / 10त्यामुळेच क्रिकेटपटूंप्रमाणे त्यांच्या पत्नींचाही एक फॅन फॉलोअर्स तयार होतो. पण, केवळ क्रिकेटपटूची पत्नी म्हणूनच नव्हे, तर त्यांचं स्वतःचं एक स्थान आहे. 3 / 10अशाच एका क्रिकेटपटूच्या पत्नीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. 4 / 10स्विमींग, वॉटल पोलो खेळाडू असलेली क्रिकेटपटूची पत्नी व्यावसायानं वकील आहे आणि न्यायालयात तिच्या युक्तीवादासमोर भल्याभल्यांची बोलती बंद होते.5 / 10ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ जसा क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना हतबल करतो, तसेच त्याची पत्नी डॅनी विलिस न्यायालयात प्रतिस्पर्धींना गप्प करते.6 / 102018मध्ये स्मिथ आणि डॅनी यांनी विवाह केला. 2011मध्ये या दोघांची पहिली भेट झाली. तेव्हा डॅनी वकिली शिकत होती.7 / 10वकील असली तरी डॅनीला खेळाचीही आवड आहे. तिनं स्विमिंग आणि वॉटर पोलो खेळातही नैपुण्य मिळवले आहे.8 / 1017 जानेवारी 1991मध्ये सिडनी येथे डॅनीचा जन्म. तिला फॅशनचीही आवड आहे आणि सोशल मीडियावरील तिच्या फोटोतून ती आवड दिसून येते.9 / 102017मध्ये स्मिथनं तिला न्यूयॉर्कच्या टॉप ऑफ रॉकवर प्रपोज केलं होतं आणि त्यानंतर काही महिन्यात दोघांनी साखरपुडा केला. 10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications