गेल्या बऱ्याच दिवसांपासून मॅक्सवेल या सेलिब्रेटीबरोबर डेटिंगला जात आहे. हे दोघे एकमेकांचे फोटो लाईक आणि शेअरही करत आहेत. पण यानंतर लग्न कधी करणार, याचा खुलासा मात्र दोघांनीही केलेला नाही.
आता मॅक्सवेलबरोबर डेटिंग करणारी सेलिब्रेटी कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या सेलिब्रेटीचे नाव आहे विनी रमण.
ग्लेन आणि विनी यांचे बरेच फोटो आतापर्यंत वायरल झाले आहेत.
फोटोंमध्ये ग्लेन आणि विनी यांच्यामधील जवळीक त्यांचे नाते सांगून जात आहे.
आता हे दोघे लग्न कधी करणार, याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.