स्टीव्ह स्मिथ याने १ डिसेंबर २०२२ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध अखेरचं शतक झळकावलं होते. (४३० दिवसांर्वी)
केन विलियम्सन याने १८ मार्च २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध अखेरचं कसोटी शतक झळकावल्याचे पाहायला मिळाल होते. (२०० दिवसांपूर्वी)
इंग्लंडचा बॅटर जो रुट याने दोन दिवसांपूर्वी ३० ऑगस्ट २०२४ रोजी कसोटी शतक झळकावल्याचे पाहायला मिळाले. (२ दिवसांपूर्वी)
रोहित शर्माच्या भात्यातून ७ मार्च २०२४ रोजी इंग्लंड विरुद्ध शेवटचे शतक आले होते. (१७७ दिवसांपूर्वी)
भारताचा स्टार बॅटर विराट कोहली याने २१ जुलै २०२३ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी शतक झळकावले होते. (४०८ दिवसांपूर्वी)
पाकिस्तान स्टार क्रिकेटर बाबर आझम याने अखेरचं कसोटी शतक २६ डिसेंबर २०२२ रोजी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात आले होते. (६१४ दिवसांपूर्वी)