Cricket Buzz»फोटो गॅलरी »सावधान... क्रीझ सोडू नका, धोनी तुमच्या पाठी आहे!सावधान... क्रीझ सोडू नका, धोनी तुमच्या पाठी आहे! By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 5:45 PMOpen in App1 / 6आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही ( आयसीसी) धोनीचा नाद करायचा नाय, असा सल्ला दिला आहे. 2 / 6आयसीसीचा हे ट्विट चांगलाच व्हायरल होत आहे.3 / 6 आमचे आयुष्य सुखदायक होण्यासाठी आम्हाला सल्ला द्या, असे ट्विट एका क्रिकेटप्रेमीने आयसीसीला विचारले 4 / 6आयसीसीने उत्तर दिले की,'' महेंद्रसिंग धोनी यष्टिरक्षण करत असताना क्रिज सोडू नकोस.''5 / 6 आयसीसीचा हा सल्ला 7098 लोकांनी रिट्विट केला, तर 22826 जणांनी त्याला लाईक्स केले. 6 / 6जेम्स नीशाम कसा रन आऊट झाला हे त्यालाही कळले नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications