Join us  

#Best Of 2018 : 'विराट'मय वर्ष, वन डेतही भारतीयांचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 2:19 PM

Open in App
1 / 11

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने 2018चे वर्ष गाजवलं. त्याने वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये वैयक्तिक कामगिरीचा आलेख उंचावला. 2018 वर्षात त्याने जलद 10000 धावांचा विक्रम नावावर केला. 2018 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये कोहली अव्वल स्थानावर आहे. या विक्रमांत अव्वल दहा फलंदाजांमध्ये भारताचे तीन खेळाडू आहेत.

2 / 11

विराट कोहली ( भारत) 14 सामने 1202 धावा; सहा शतकं आणि 3 अर्धशतकं

3 / 11

रोहित शर्मा ( भारत) 19 सामने 1030 धावा; 5 शतकं आणि 3 अर्धशतकं

4 / 11

जॉनी बेअरस्टोव्ह ( इंग्लंड) 22 सामने 1025 धावा; 4 शतकं आणि 2 अर्धशतकं

5 / 11

जो रूट ( इंग्लंड ) 24 सामने 946 धावा; 3 शतकं आणि 5 अर्धशतकं

6 / 11

ब्रेंडन टेलर ( झिम्बाब्वे ) 21 सामने 898 धावा; 2 शतकं आणि 4 अर्धशतकं

7 / 11

शिखर धवन ( भारत ) 19 सामने 897 धावा; 3 शतकं आणि 2 अर्धशतकं

8 / 11

जेसन रॉय ( इंग्लंड ) 22 सामने 894 धावा; 3 शतकं आणि 1 अर्धशतकं

9 / 11

फखर झमान ( पाकिस्तान ) 17 सामने 875 धावा; 2 शतकं आणि 6 अर्धशतकं

10 / 11

शाय होप ( वेस्ट इंडिज ) 18 सामने 875 धावा; 3 शतकं आणि 3 अर्धशतकं

11 / 11

मुश्फीकर रहिम ( बांगलादेश ) 19 सामने 770 धावा; 1 शतक आणि 5 अर्धशतकं

टॅग्स :बेस्ट ऑफ 2018विराट कोहलीशिखर धवनरोहित शर्मा