महेंद्रसिंग धोनी याच्यानंतर यष्टिरक्षकाचा पर्याय कोण, या प्रश्नाचं उत्तर रिषभ पंतच्या रुपाने मिळाले आहे. वृद्धीमान सहाच्या दुखापतीमुळे पंतला कसोटी संघात स्थान मिळाले आणि त्याने निवड सार्थ ठरवली. सरत्या वर्षात त्याच्या कामगिरीचा घेतलेला धावता आढावा...
षटकार खेचून कसोटीतील पहिली धाव करणारा पहिला भारतीय
कसोटी पदार्पणात पाच झेल टिपणारा भारताचा पहिला यष्टिरक्षक
कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा भारताचा पहिला यष्टिरक्षक
एका कसोटीत 11 झेल टिपणारा भारताचा पहिला यष्टिरक्षक
एका मालिकेत 20 झेल टिपणारा भारताचा पहिला यष्टिरक्षक