Cricket Buzz»फोटो गॅलरी »शुभमंगल सावधान! भुवनेश्वर कुमार झाला क्लीन बोल्डशुभमंगल सावधान! भुवनेश्वर कुमार झाला क्लीन बोल्ड By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 6:15 PMOpen in App1 / 6टीम इंडियाचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार त्याची बालमैत्रीण नुपूर नागरशी आज लग्नबंधनात अडकला.2 / 6भुवनेश्वरचा लग्नसोहळा मेरठमधील एका नामांकीत हॉटेलमध्ये पार पडला. 3 / 6भुवनेश्वरसाठी कोलकात्यावरुन शेरवानी, तर जयपूरवरुन मोजडी मागवण्यात आली होती, तर त्याच्या बहिणीने दिल्लीवरुन फेटा आणला होता. 4 / 6 पाच डिसेबंरला दिल्लीतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे.5 / 6 नुपूर नोएडामधून बीटेक झाली आहे. नोएडामध्येच ती एका खासगी कंपनीत काम करते. 6 / 6नुपूर आणि भुवनेश्वरचा साखरपुडा 4 ऑक्टोबरला झाला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications