भारत दौऱ्यावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दिल्लीत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
जस्टिन ट्रूडो यांच्यासोबत त्यांची मुलेही क्रिकेट खेळली, सोबत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनही होता.
बॅट हवेत उडवताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो.
भारताचे अष्टपैलू क्रिकेटपटू कपिलदेवही ट्रुडो यांच्यासोबत क्रिकेट खेळले.