Cricket Buzz»फोटो गॅलरी »हार्दिक पांड्याचा घणाघातहार्दिक पांड्याचा घणाघात By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 9:23 PMOpen in App1 / 5हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंग धोनी यांनी केलेली विस्फोटक फलंदाजी ही भारताच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.2 / 5प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर भारताचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतले.3 / 5अशा परिस्थितीत पांड्याने तुफान फटकेबाजी करत भारताला सुस्थितीत आणले.4 / 5त्याने 66 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह 83 धावा फटकावल्या. 5 / 5पांड्या आणि धोनीने सहाव्या विकेटसाठी केलेल्या 118 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने 281 धावा काढल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications