Cricket Buzz»फोटो गॅलरी »भारतीय संघात चालतेय 'भाई'गिरीभारतीय संघात चालतेय 'भाई'गिरी By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 5:13 PMOpen in App1 / 4दीपक चहर आणि राहुल चहर हे दोन चुलत भाऊ सध्या भारतीय संघात खेळत आहे. बऱ्याच वर्षांनंतर दोन भाऊ एकत्रितपणे संघात खेळल्याचे पाहायला मिळत आहे.2 / 4हार्दिक आणि कृणाल ही पंड्या बंधूंची जोडीही आपण सर्वांनी भारतीय संघाकडून खेळताना पाहिली आहे. मुंबई इंडियन्सकडून ही जोडी पहिल्यांदा आपण एकत्रपणे पाहिली होती.3 / 4इरफान आणि युसूफ हे पठाण बंधूही भारताकडून खेळले आहेत. इरफानने भारताकडून 2003 साली पदार्पण केले होते. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजेच 2007 साली युसूफने ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारताकडून पदार्पण केले होते.4 / 4भारताकडून खेळणारे लाला अमरनाथ यांची मोहिंदर आणि सुरिंदर हे दोन पुत्रही भारताकडून खेळले. भारताने 1983 साली विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मोहिंदर यांनी सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications