जगभरात ख्रिसमस जल्लोषात साजरा केला जात आहे. सँटाक्लॉसच्या स्वागतासाठी घरात सजावट केली गेली आहे. क्रीडा क्षेत्रातील दिग्गजही आपापल्या कुटुंबीयांसह ख्रिसमस साजरा करताना दिसत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियातून चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरोन फिंच
भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना
इंग्लंडचा फुटबॉलपटू जेमी व्हॅर्डी
न्यूझीलंडचा क्रिकेटपटू रॉस टेलर
भारताची महिला ग्रँडमास्टर द्रोणावली हरिका
न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टील
इंग्लंडचा क्रिकेटपटू इयॉन मॉर्गन
पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो