Cricket Buzz»फोटो गॅलरी »Corona Virus मुळे रखडली 11 क्रिकेटपटूंची लग्न; कधी पूर्ण होणार बोहल्यावर चढण्याचं स्वप्न?Corona Virus मुळे रखडली 11 क्रिकेटपटूंची लग्न; कधी पूर्ण होणार बोहल्यावर चढण्याचं स्वप्न? By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 1:03 PMOpen in App1 / 12कोरोना व्हायरसमुळे जगाला ठप्प केलं आहे. जगभरात अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्यामुळे खेळाडूंना घरीच थांबावे लागले आहे. पण, याच कोरोनामुळे अनेक क्रिकेटपटूंचे बोहोल्यावर चढण्याचं स्वप्न लांबणीवर पडलं आहे. 2 / 12दक्षिण आफ्रिकेची महिला क्रिकेटपटू लिझेले ली आणि तांझा यांचे लग्न कोरोनामुळे पुढे ढकलण्याचे वृत्त ताजे असताना कोरोनाचा फटका अन्य क्रिकेटपटूंनाही बसल्याचे समोर येत आहे.3 / 12ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघातील प्रमुख फिरकीपटू अॅडम झम्पाला त्याचं लग्न पुढे ढकलावे लागत आहे.4 / 12ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा गोलंदाज जॅक्सन बर्ड याचेही लग्न लांबणीवर पडले आहे.5 / 12गोलंदाज मिचेल स्वेप्सन यानं 2018मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघात पदार्पण केले होते.6 / 12ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत क्विन्सलँड संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अॅलिस्टर मॅकडेर्मोटचेही लग्न लांबणीवर पडले आहे.7 / 12ऑस्ट्रेलियाच्या वन डे व ट्वेंटी-20 संघाचा सदस्य अँण्ड्य्रू टाय हाही लग्न करणार होता पण आता त्याला नवा मुहूर्त शोधावा लागेल8 / 12ऑस्ट्रेलिया महिला संघाची अष्टपैलू खेळाडू जेस जॉनासेन हिचही लग्न लांबणीवर पडले आहे.9 / 12कॅटेलीन फ्रिएट हीचं लग्न एप्रिलमध्ये होणार होते.10 / 12ग्लेन मॅक्सवेल यानेही अजून लग्नाचा मुहूर्त काढलेला नाही. त्यानं नुकतंच भारतीय वंशाच्या विनी रमणशी साखरपुडा केला. 11 / 12ऑसी गोलंदाज पॅट कमिन्स याचेही लग्न लांबणीवर पडले आहे.12 / 12लॉकडाऊन असतानाही डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications